अजनाळे येथिल विठ्ठल येलपले यांचे दु:खद निधन...
अजनाळे: अजनाळे थेथिल विठ्ठल सोपान येलपले यांचे आज शनिवार दि. ८ ऑक्टोंबर रोजी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.निधनासमयी त्यांचे वय ७५ वर्ष इतके होते. त्यांचा स्वभाव शांत व मनमिळावु होता त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या पाश्चात पत्नी,एक मुलगा,एक मुलगी सुना नातवंडे असा मोठा परिवार आहे. विठ्ठल येलपले हे सांगोला पंचायत समितीच्या माजी सभापती राणी कोळवले यांचे वडिल तर विकास विद्यालय अजनाळे चे संस्थापक अध्यक्ष प्रल्हाद येलपले यांचे बंधु होते. त्यांच्या तिसऱ्या दिवसाचा विधी सोमवार दि.१० ऑक्टोंबर रोजी सकाळी ७:३० वाजता अजनाळे येथील स्मशानभूमीत होणार असल्याची माहिती त्यांच्या नातेवाईकांनी दिली..

कोणत्याही टिप्पण्या नाहीत