Breaking News

०७ ऑक्टोबर २०२२

य मंगेवाडी येथिल पायोनियर इंग्लिश मीडियम स्कूलचे मंथन परीक्षेत घवघवीत यश


 अजनाळे: सचिन धांडोरे:  सन २०२१-२२ या शैक्षणिक वर्षात पायोनियर इंग्लिश मीडियम स्कूल य मंगेवाडी येथील प्रशालेतील विद्यार्थ्यांनी मंथन परिक्षेत घवघवीत  यश संपादन केले आहे.(१) श्रेयश अनिल मिसाळ इयत्ता पहिली केंद्रात १ पहिला  जिल्ह्यात १९ वा व राज्यात १९ वा(२) हर्ष राजेंद्र शिंदे इयत्ता तिसरी केंद्रात १ ला (३) रिया विश्वास शितोळे इयत्ता तिसरी केंद्रात २ री (४) श्रेया बंडू जाधव इयत्ता सहावी केंद्रात २ दुसरी या  विद्यार्थ्याने मंथन परिषद संपन्न केल्याबद्दल प्रशालाचे संस्थापक अनिल येलपले सर तसेच विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे शिक्षक सौ वैशाली येल्पले मॅडम व श्री आशुतोष रुपनर सर यांनी विशेष अभिनंदन केले. त्यांच्या या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन केले जात आहे..

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा