विजेचा शॉक लागून उमेश कोळवले यांचे आकस्मित दुःखद निधन..
अजनाळे गावावर शोककळा पसरली
अजनाळे :
उमेश रामचंद्र कोळवले रा अजनाळे ता सांगोला (वय)३२ हा शेतातील मोटार चालु करण्यास गेला असता उघड्या वायरचा शॉक लागल्याने त्याला उपचार करता अमोल नामदेव कोळवले व इतर लोकांनी सांगोला ग्रामीण रुग्णालय येथे घेऊन गेले असता तो मयत झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले याबाबत सांगोला ग्रामीण रुग्णालयाचे डॉ फुले यांनी सांगोला पोलीस स्टेशन येथे खबर दिली असून त्याची रजिस्टर नोंद झाली असून या घटनेचा पुढील तपास पोलीस नाईक कोष्टी करत आहेत.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत