Breaking News

सदाशिवनगर येथे प्रज्योत तात्या सालगुडे-पाटील मित्र मंडळ या गणेश मंडळाला पंचायत समितीचे माजी उपसभापती मा.श्री.अर्जुनसिंह मोहिते - पाटील यांची सदिच्छा भेट

सदाशिवनगर प्रतिनिधी :हुसेन मकबूल मुलाणी
सदाशिवनगर येथे प्रज्योत तात्या सालगुडे-पाटील मित्र मंडळ या गणेश मंडळाला पंचायत समितीचे माजी उपसभापती मा.श्री.अर्जुनसिंह मोहिते - पाटील यांनी सदिच्छा भेट दिली यावेळी गणेश मंडळाच्या वतीने जादुचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला सदर कार्यक्रमाचे उद्घाटन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आर पी आय चे जिल्हाअध्यक्ष सोमनाथ भोसले ,चेअरमन प्रताप सालगुडे -पाटील, सरपंच देवीदास ढोपे ,मांडवे गावचे माजी सरपंच तानाजी पालवे, प्रशांत दोशी, संचालक अरविंद भोसले,डॉ भगत , सर्कल संदीप चव्हाण ,संजय शिंदे, संतोष शिंदे ,नंदु धाईजे, डॉ तन्वीर ,सुभाष सुज्ञे, उन्हाळी भाऊसाहेब, पांडुरंग थोरात, ज्ञानदेव पालवे,तानाजी ओवाळ ,रणनवरे काका, मंडळाचे अध्यक्ष,उपाध्यक्ष, कार्यकर्ते व सदाशिवनगर पुरदांवडे गावचे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत