Breaking News

अजनाळे येथिल उद्धव(बापु) येलपले यांचे दुःखद निधन...


 अजनाळे:अजनाळे येथील प्रगतशील बागायतदार श्री उद्धव मारुती येलपले यांचे आज सोमवार दि 19 सप्टेंबर रोजी  अल्पशा आजाराने निधन झाले आहे त्यांच्या अंत्यविधी अजनाळे येथील स्मशानभूमी येथे 8.30 वाजता होणार  असल्याची माहिती त्यांच्या नातेवाईकांनी दिली. राज येलपले यांचे ते वडिल होते त्यांचा स्वभाव शांत व मनमिळु होता त्यांच्या निधनाने सर्वत्र  हळहळ व्यक्त केली जात आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत