डॉ बाबासाहेब देशमुख यांची अजनाळे येथे सांत्वनपर भेट..
अजनाळे: अजनाळे येथिल श्वेता दत्तात्रय देशमुख हीचे १५ सप्टेंबर रोजी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले होते. दुःखद निधनाची बातमी समजतात महाराष्ट्र राज्याचे पुरोगामी युवक संघटनेचे अध्यक्ष डॉ बाबासाहेब देशमुख यांनी आज रविवार दि 18 सप्टेंबर रोजी अजनाळे येथिल प्राध्यापक दत्तात्रय देशमुख यांच्या निवासस्थानी भेट देऊन सांत्वन केले. याप्रसंगी संगम(आप्पा)धांडोरे, विष्णू देशमुख, बाळासाहेब देशमुख, हणमंत देशमुख, शिवाजी लाडे सर,राजाभाऊ कोळवले,अमित शेंबडे, निलेश देशमुख, बबन पाटील , पत्रकार सचिन धांडोरे, राजेश चंदनशिवे आदी उपस्थित होते..

कोणत्याही टिप्पण्या नाहीत