अभिनव पब्लिक स्कूल अजनाळे येथे भारताचा 76 वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा...
अजनाळे:भारताचा ७६ वा स्वातंत्र्यदिन आपल्या अभिनव पब्लिक स्कूल येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी भारतीय सैन्य दलात कार्यरत मेजर श्री.रमेश कदम यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले. तसेच आजच्या कार्यक्रमासाठी लाभलेले प्रमुख पाहुणे बाळासाहेब देसाई विद्यालय चोपडी चे माजी मुख्याध्यापक श्री.दिलीप येलपले सर, माजी सरपंच श्री.अर्जुन कोळवले, सरपंच श्री. विष्णू देशमुख, श्री. लक्ष्मण येलपले , श्री. धर्मराज लाडे, श्री.मधुकर पुजारी, श्री सुनिल जगदाळे,चेअरमन श्री. प्रदीप लाडे, ग्रा. प. सदस्य श्री. बापू कोळवले, श्री. रामभाऊ येलपले आदी मान्यवर संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री.शिवाजी लाडे सर तसेच स्कूलच्या मुख्याध्यापिका सौ.कावेरी लाडे मॅडम, सर्व शिक्षक,पालक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत