नाझरे येथील लक्ष्मण बनसोडे यांचे निधन...
नाझरे प्रतिनिधी
बनसोडेवाडी नाझरे ता. सांगोला येथील लक्ष्मण उर्फ तात्या बनसोडे यांचे सोमवार दिनांक 30 मार्च रोजी सायंकाळी पाच वाजता वर्धापकाळाने दुःखद निधन झाले. मृत्युप्रसंगी त्यांचे वय वर्षे 78 होते.
बनसोडे यांचे पश्चात पत्नी, तीन मुली, जावई, नातू, नात असा मोठा परिवार आहे. त्यांचा तिसरा दिवसाचा विधी कार्यक्रम बुधवार दिनांक एक एप्रिल रोजी सकाळी साडेसात वाजता बनसोडेवाडी नाझरे येथे होईल असे नातेवाईकांनी सांगितले.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत