Breaking News

सुहास उर्फचंदन होनराव व सौ. बिस्मिल्ला बागवान हक्काचे नगरसेवक..


 सांगोला प्रतिनिधी 

       सांगोला नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी थेट नगराध्यक्ष मारुती आबा बनकर व प्रभाग क्रमांक चार मध्ये सुहास उर्फ चंदन होनराव व सौ. बिस्मिल्ला बागवान यांनी असंख्य माता भगिनी, युवकासह घराघरात भेट देऊन प्रचंड मताधिकाने विजयी करा असे आवाहन केले आहे. 

 शिलाई मशीन, बॅट्समन व कमळ चिन्हावर बटन दाबा व विकासाची संकल्पना मांडणारे आणि त्या पूर्ण करणाऱ्या नेतृत्वांना पाठबळ देण्याची भूमिका मतदाराने घेतली असून, विरोधक ही खोटी आश्वासन देत असून निवडणुकीचा नवा इतिहास लिहिण्याचा निर्धार करून सुहास उर्फ चंदन होनराव व सौ. बिस्मिल्ला बागवान यांना विजयी करा असे आवाहन समर्थकांनी केले आहे. 


    प्रभाग क्रमांक चार सह सर्व सांगोला शहर विकास आघाडीचे उमेदवार विजयी होणार असल्याने जनतेने विजयपथावर मार्गक्रमण करावे असे आवाहनही समर्थकांनी केले आहे.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत