Breaking News

कु. श्रावणी वाघमारे हिचा कथाकथन स्पर्धेत प्रथम क्रमांक..


नाझरे प्रतिनिधी 

     तालुकास्तरीय कथाकथन स्पर्धेत जि.प. प्रा. शाळा वझरे ता. सांगोला येथील विद्यार्थिनी कुमारी श्रावणी महेश वाघमारे हिने प्रथम क्रमांक मिळवला असून, जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी तिची निवड झाली आहे. 

      तिच्या या यशाबद्दल गटशिक्षणाधिकारी सुयोग नवले, केंद्रप्रमुख मल्लय्या मठपती, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व सदस्य, सरपंच, मुख्याध्यापिका श्रीमती लता पाटील, शिक्षक खंडू गाडेकर, शिक्षिका मेघा राणी गुरव, ग्रामस्थ यांनी अभिनंदन केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत