लोकशाहीर आण्णाभाऊ साठे जयंती निमित्त आश्रम शाळा व मातोश्री वृद्धाश्रम येथे अन्नदान संपन्न...
तालुका प्रतिनिधी:
लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त साहित्यसम्राट प्रतिष्ठान यांच्यावतीने निवासी आश्रम शाळा व मातोश्री वृद्धाश्रम या ठिकाणी अन्नदान कार्यक्रम संपन्न झाला.
सदर प्रसंगी अध्यक्ष अमित रणदिवे, उपाध्यक्ष अरुण फाळके, खजिनदार सुधीर रणदिवे, सचिव शरद रणदिवे तसेच प्रकाश सादिगिले, स्वप्निल कांबळे, बळीराम रणदिवे, शहाजी रणदिवे, बाजी रणदिवे, हनुमंत रणदिवे, बिरूदेव रणदिवे, गणेश रणदिवे, राजू फाळके, पिंटू फाळके, राहुल फाळके, कैलास फाळके, दीपक रणदिवे, सोमा फाळके, बापू फाळके, मोरेश्वर रणदिवे, मंगेश रणदिवे, आदित्य रणदिवे, प्रफुल्ल फाळके, प्रवीण फाळके, अतिश फाळके, सुमित रणदिवे, श्रवण रणदिवे, गौरव रणदिवे, तात्यासाहेब रणदिवे, विद्यार्थी, शिक्षक, वयोवृद्ध महिला, नागरिक उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत