Breaking News

लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या पुण्यतिथीनिमित्त मूकबधिर शाळा सांगोला येथे शालेय साहित्य व अल्पोपहार वाटप


 सांगोला प्रतिनिधी 

        लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या पुण्यतिथी निमित्त मूकबधिर शाळा सांगोला येथे साहित्यसम्राट प्रतिष्ठान साठे नगर सांगोला यांचे तर्फे विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व अल्पोपहार वाटप करण्यात आला. 

      सदर प्रसंगी बलभीम रणदिवे, दशरथ रणदिवे, शरद रणदिवे, हनुमंत रणदिवे, बाजीराव रणदिवे, शहाजी रणदिवे, गणेश रणदिवे, दिलीप फाळके, अशोक फाळके, राजू फाळके, पिंटू फाळके, अमित रणदिवे, सुधीर रणदिवे, बिरूदेव रणदिवे, आप्पा रणदिवे, सोमा फाळके, कैलास फाळके, अतिश फाळके, मंगेश रणदिवे, बापू फाळके, अरुण फाळके, राहुल फाळके, प्रफुल फाळके, प्रवीण फाळके, श्रावण रणदिवे, गौरव रणदिवे, आदित्य रणदिवे, संदीप रणदिवे, नभाजी रणदिवे, अभी लोखंडे, प्रेम लोखंडे, सुमित रणदिवे, दीपक रणदिवे, तात्यासाहेब रणदिवे,विनोद रणदिवे,संतोष रणदिवे,सागर रणदिवे,निलेश फाळके, आनंद रणदिवे इ.हजर होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत