Breaking News

अभिषेक बोबलादे यांचा सत्कार संपन्न...


 नाझरे प्रतिनिधी 

      नाझरे ता.सांगोला येथील भाचे अभिषेक बोबलादे यांनी लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये सायंटिस्ट बी क्लास वन ऑफिसर केंद्रीय जल आणि ऊर्जा संशोधन केंद्र जल शक्ती मंत्रालय भारत सरकार या पदावर यश प्राप्त केल्याने मुकुंद पाटील व परिवार तर्फे नाजरे येथे भव्य सत्कार करण्यात आला. 

       सदर प्रसंगी गौरवा पाटील, मुकुंद पाटील, सौ. सविता पाटील, साक्षी पाटील, मा. शाखाधिकारी चंद्रकांत बोबलादे, सौ. लक्ष्मी बोबला दे, सौ उर्मिला बोबलादे इ. उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत