Breaking News

नाझरे येथे महात्मा बसवेश्वर यांची जयंती साजरी



नाझरे प्रतिनिधी 

        नाझरे ग्रामपंचायत ता . सांगोला मध्ये जगत ज्योती महात्मा बसवेश्वर यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी प्रतिमेचे पूजन सरपंच विजय सरगर यांच्या हस्ते करण्यात आले तसेच नाभिक समाज मंदिर येथे प्रतिमेचे पूजन पत्रकार रविराज शेटे यांचे असते करण्यात आले तसेच बाजार चौकात व वीरभद्र मंदिर येथेही प्रतिमा पूजन करून जयंती साजरी करण्यात आली. 

      सदर प्रसंगी उपसरपंच सुमित्रा लोहार, मा सरपंच सुनील कांबळे, ग्रामपंचायत सदस्य शशिकांत पाटील, मधुकर ढोबळे, आदर्श मुख्याध्यापक सिद्धेश्वर झाडबुके, एकनाथ जावीर, शहाजान मुलांनी, रमेश शिरदाळे, मल्लू पाटील, भाजपा अध्यक्ष नंदकुमार रायचुरे, दादासो हरिअर, प्रवीण पाटील, ओंकार पाटील, दीपक खंडागळे, अमित भोसले, समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत