Breaking News

नाझरे येथील धनंजय जावीर यांचे निधन


 

नाझरे प्रतिनिधी 

      नाझरे ता. सांगोला येथील विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे संचालक धनंजय दगडू जावीर याचे शुक्रवार दिनांक 23 मे रोजी रात्री अकरा वाजता अल्पशा आजाराने दुःखद निधन मृत्युप्रसंगी त्यांचे वय वर्षे 45 होते. 

       त्यांच्या पश्चात आई, पत्नी, भाऊ, मुले, मुली असा मोठा परिवार आहे. त्यांचा तिसरा दिवसाचा विधी कार्यक्रम रविवार 25 मे रोजी सकाळी साडेसात वाजता नाझरे येथे होईल असे नातेवाईकांनी सांगितले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत