Breaking News

लिंगैक्य 29 वे पिठाधिपती गुरुनिर्वाण रुद्र पशुपती पुण्यस्मरण दिनानिमित्त कोळे येथे विविध कार्यक्रम


 

नाझरे प्रतिनिधी 

       सद्गुरु बद्दल प्रेम, श्रद्धा, भक्ती ठेवून, गुरु ऋणातून मुक्त व्हा व गुरु मार्गाचा अवलंब करा याप्रमाणे गुरुमूर्ती गुरुनिर्वाण रुद्र पशुपती 29 वेपीठाधीपती यांच्या 53 व्या पुण्यस्मरण दिनानिमित्त गुरु गादी मठ कोळे ता. सांगोला येथे 53 वा पुण्यस्मरण सोहळा साजरा होत आहे. 

      सोमवार दिनांक 26 मे रोजी पहाटे पाच वाजता संजीवन समाधीचा अभिषेक, सायंकाळी पाच वाजता मिरवणूक व महाप्रसादाची वाटप होणार आहे तरी शिवभक्तांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन गुरु गादी मठ संस्थान तर्फे करण्यात आले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत