Breaking News

बलवडी कन्या प्रशालेच्या सार्थी शिष्यवृत्तीधारक विद्यार्थींचा सत्कार संपन्न...


 नाझरे प्रतिनिधी 

     महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्यावतीने डिसेंबर 2024 मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता आठवी एन. एम. एम. एस परीक्षेत बलवडी कन्याप्रशालेने यश प्राप्त केले आहे. 

       प्रशालेतील कुमारी संजीवनी प्रकाश शिंदे, कुमारी अंजली सुरेश शिंदे, व कुमारी तनवी रमेश शिंदे या विद्यार्थिनींनी यश प्राप्त केल्याबद्दल त्यांचा प्रशालेत भव्य सत्कार करण्यात आला आहे. सदर विद्यार्थिनींचे प्रशालेचे प्रमुख विजयदादा शिंदे, डॉक्टर शिवराज भोसले, मुख्याध्यापिका रुक्मिणी कोडग, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, ग्रामस्थ व पालक यांनी अभिनंदन केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत