Breaking News

अलविरा सय्यद पूर्ण केला पहिला रोजा.


 वालचंदनगर  : 

वालचंदनगर मेन कॉलनी   येथे राहणाऱ्या हबीब सय्यद   यांची लेक अलविरा हबीब सय्यद  (वय ८) या मुलीने पवित्र रमजानचा पहिला रोजा पूर्ण केला. प्रामुख्याने ८ वर्षांपेक्षा लहान मुले, मुली रोजाचा उपवास करीत नाहीत. परंतु अलविरा  ने पहिला उपवास करण्याचा हट्ट करत तो पूर्ण केला. रोजा सोडण्यापूर्वी अलविरा  नवीन कपडे हार घालण्यात आले. सायंकाळी ०६ वाजुन ३६ मिनिटांनी अलविरा हबीब सय्यद वय ८ वर्ष या चिमुरडीने पवित्र रमजानचा पहिला रोजा उपवास सोडला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत