माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांच्याकडून स्व भगवानराव गोरे यांना भावपूर्ण श्रद्धांजली.....! पालकमंत्री जयकुमार गोरे आणि परिवाराचे माजी आमदार दिपकआबा कडून सांत्वन
महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास व पंचायराज मंत्री आणि सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे साहेब यांचे वडील स्व.भगवानराव (दादा) गोरे यांचे काही दिवसांपूर्वी दुःखद निधन झाले. शुक्रवार दि २८ फेब्रुवारी रोजी माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांनी स्व भगवानराव गोरे यांच्या प्रतिमेला अभिवादन करून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत