सदाशिवनगर प्रतिनिधी : हुसेन मुलाणी
विमा क्षेत्रातील अत्यंत मानाचा समजला जाणारा आंतरराष्ट्रीय LIC MDRT पुरस्कार सलग तीन वेळा मिळवल्याबद्दल व सदाशिवनगर आणि पुरंदावडे गावाला LIC चा बीमा ग्राम पुरस्कार मिळवून दिल्याबद्दल माळशिरस तालुक्याचे विद्यमान आमदार माननीय श्री उत्तमराव जानकर साहेब यांनी सागर उरवणे यांचा सत्कार केला व पुढील कार्यास शु भेच्छा दिल्या .....सागर उरवणे यांचे गेल्या 20 वर्षातील विमा क्षेत्रातले काम हे उल्लेखनीय आणि कौतुकास्पद असून त्यांनी सदाशिवनगर व पंचक्रोशीत विम्याचा प्रसार आणि प्रचार मोठ्या स्वरूपात केलेला आहे असे गौरव उद्गार आमदार उत्तमराव जानकर यांनी काढले
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा