Breaking News

०४ फेब्रुवारी २०२४

वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा अध्यक्ष यांची* *देशमुख बंधु सोबत भेट व चर्चा , भेटी मुळे राजकीय चर्चाना उधान....


 

सांगोला गौरव न्यूज नेटवर्क :

वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा अध्यक्ष मा राहूल चव्हाण व जिल्हा महासचिव मा विशाल नवगिरे हे काल पक्षाच्या आढावा बैठक व कार्यकर्त्याचा पक्ष प्रवेश या निमीत्ताने ते सांगोला दौवऱ्यावर आले असता कार्यकर्त्यांचा पक्ष प्रवेश व अढावा बैठक झाले नंतर त्यांनी डॉ बाबासाहेब देशमुख व डॉ अनिकेत देशमुख या दोन ही बंधुची भेट घेतली , गेल्या काही दिवसांपापूर्वी डॉ बाबासाहेब देशमुख व संभाजी ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष यांनी देखील आदरणीय श्रद्धेय ॲ बाळासाहेबा आंबेडकर यांची पुणे येथे भेट घेतली होती व सध्या राज्यात महाविकास अघाडीत वंचित अघाडीला  देखिल सहभागी होत आहे , कदाचीत तसे झाल्यास २०२४ मध्ये सांगोल्यात वंचित सोबत आल्यास राजकीय चित्र बदलु शकते व देशमुख याचे राजकीय पारडे अधिक जड होऊ शकते 




अशा प्रकारच्या प्रतिक्रिया  जनतेतुन येत आहेत ,

सदर भेटी प्रसंगी सांगोला तालुक्याचे नेते गोपाळ लांडगे   ( सर ) , जिल्हा उपाध्यक्ष राजु गुळीग , जिल्हा उपाध्यक्ष राविराज सर्वगोड हे उपस्थित होते

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा