राज्यस्तरीय फलक लेखन स्पर्धेत कलाशिक्षक अतुल गायकवाड यांच्या फलक लेखनास द्वितीय क्रमांक
विशेष प्रतिनिधी - संतोष कदम.
वालचंदनगर :- ( ता. इंदापूर ) जमशेद अँड शिरीन गजदर कॉलेज ऑफ व्हीजवल आर्ट, दमन यांनी स्वातंत्र्य दिन 2023 निमित्ताने आयोजित केलेल्या राज्यस्तरीय फलक लेखन व रेखाटन स्पर्धेत श्री वर्धमान विद्यालय व कनिष्ठ महाविदयालय वालचंदनगर येथील कलाशिक्षक अतुल अभिमन्यू गायकवाड यांनी रेखाटलेल्या फलक लेखनास द्वितीय क्रमांकाचे 5000/रुपयांचे पारितोषिक जाहीर झाले आहे. त्याबद्दल अतुल गायकवाड सरांचे कलाप्रेमी व समाजाच्या विविध स्तरातून त्यांचे अभिनंदन व कौतुक केले जात आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत