Breaking News

१४ जून २०२३

अजनाळे येथिल भामाबाई इंगोले यांचे अल्पशा आजाराने दु:खद निधन...


 अजनाळे :अजनाळे येथिल भामाबाई नाथबाबा इंगोले यांचे काल मंगळवार दि १३ जुन रोजी अल्पशा अजाराने दु:खद निधन झाले.निधनासमयी त्यांचे वय ७६ वर्ष इतके होते. त्यांच्या पाश्चात तीन मुले तीन मुली सुना नातवंडे असा मोठा परिवार आहे.अजनाळे येथिल कवी गिरिधर इंगोले  यांच्या त्या मातोश्री होत्या त्यांचा स्वभाव शांत व मनमिळाऊ होता  त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या तिसऱ्या दिवशीचा विधी उद्या गुरुवार दिनांक १५ जून रोजी सकाळी ७ वाजता अजनाळे येथील स्मशानभूमीत होणार असल्याची माहिती त्यांच्या नातेवाईकांनी दिली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा