Breaking News

०५ एप्रिल २०२३

अभिरूप स्पर्धेमध्ये आदर्श विकास इंग्लिश मीडियम स्कूलचे घवघवीत यश: कुमारी प्रीतम बुरुंगले केंद्रात दुसरी

  



अजनाळे सचिन धांडोरे: शैक्षणिक वर्ष 2023 मध्ये घेण्यात आलेल्या( I.A.S) अभिरुप स्पर्धा परीक्षेमध्ये आदर्श विकास इंग्लिश मीडियम स्कूल अजनाळे येथील इयत्ता चौथी मधील विद्यार्थीनी कु प्रीतम पांडुरंग बुरुंगले या विद्यार्थ्यानिने केंद्रात दुसरा क्रमांक मिळवून शाळेचे नाव उज्वल केले आहे त्यांच्या या यशाबद्दल माणदेश एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष प्रल्हाद येलपले मुख्याध्यापिका शुभांगी घाटुळे यांच्यासह शाळेचे शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन करून पुढील शैक्षणिक वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या... 



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा