अजनाळे येथिल सागर लाडे व ओम लाडे यांचा सत्कार संपन्न...
अजनाळे:
नीट (NEET) परिक्षेत सागर अरविंद लाडे यांनी ६०५ गुण मिळवुन घवघवीत यश संपादन केल्याबद्दल व ओम वामन लाडे (NMMS) राष्ट्रीय आर्थिक दुर्बल शिष्यवृत्ती परीक्षेत १०५ गुण मिळवुन EWS गटातून सोलापूर जिल्ह्यात 33 वा क्रमांक पटकवल्याबद्दल त्यांचा शाल श्रीफळ हार फेटा बांधून आज सोमवार दि १३ सप्टेंबर रोजी वामन लाडे यांच्या निवासस्थानी सत्कार करण्यात आला. याप्रसंगी अजनाळे ग्रामपंचायत सदस्य चंद्रकांत चंदनशिवे,समाधान धांडोरे, वामन लाडे,सचिन धांडोरे, अरविंद लाडे, सुदर्शन वाघमारे, राजेश चंदनशिवे, सिद्धार्थ चंदनशिवे यांच्यासह अन्य मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत