Breaking News
३१ ऑगस्ट २०२२
अजनाळे येथील संपाबाई धांडोरे यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन...
अजनाळे: अजनाळे येथील संपाबाई नामदेव धांडोरे यांचे बुधवार दिलीांक ३१ ऑगस्ट रोजी दुपारी ३ वाजता हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले. निधनासमयी त्यांचे वय ९५ वर्ष इतके होते. विकास विद्यालय अजनाळे चे सहशिक्षक आप्पाराव नामदेव धांडोरे सर यांच्या त्या मातोश्री होत्या. त्यांच्या पक्षात २ मुले ३ मुली सुना. नातवंडे असा मोठा परिवार आहे त्यांचा स्वभाव शांत मनमिळावू होता. त्यांच्या निधनाने अजनाळे परिसरामध्ये सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांचा तिसरा दिवस शुक्रवार दिनांक २ सप्टेंबर रोजी सकाळी ७:३० वाजता अजनाळे स्मशानभूमी येथे संपन्न होणार असल्याची माहिती त्यांच्या नातेवाईकांने दिली.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा