नाझरे येथे शिवम दूध डेरी चे उद्घाटन संपन्न...
नाझरे प्रतिनिधी
नाझरे ता. सांगोला येथे शिवम दूध उत्पादक संस्थेचे उद्घाटन पुजारी विनू बुवा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी हॉटसन अधिकारी रविराज शिनगारे, सतीश कुमार, आबा पवार, शरद स्वामी, बाबुराव जोंधळे, गंगाराम रेड्डी, अनिल रेड्डी, वसंत रेड्डी, शिवाजी पाटील, मधुकर आलदर, बंडू कोकरे, गंगाराम गावडे, उमाजी चव्हाण, लक्ष्मण बुवा वाघमारे इ. उपस्थित होते. डेरी चालक सुरेश रेड्डी यांनी सर्वांचे स्वागत व आभार मानले.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत