Breaking News

राजेश अडसूळ यांचा नाभिक समाजाच्या वतीने सत्कार संपन्न


 नाझरे प्रतिनिधी

अखिल भारतीय समता परिषदेचे 13 ऑगस्ट रोजी तालुका कमिटी जाहीर करण्यात आली. यावेळी तालुका संघटक पदी राजेंद्र आडसुळ यांची निवड करण्यात आली. त्यामुळे नाभिक समाजाच्या वतीने सत्कार करण्यात आला . या वेळी नाझरे सरपंच विजय सरगर, नाभिक  समाज अध्यक्ष दिपक खंडागळे,  ज्ञानेश्वर आडसुळ ,विष्णू खंडागळे, हणमंत खंडागळे  ,अनिकेत खंडागळे, अतुल खंडागळे ,विराज खंडागळे व नाझरे परिसरातील नागरीक  उपस्थित होते..

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत