Breaking News

श्रावण मासानिमित्त नाझरे येथे डॉक्टर धारेश्वर महास्वामींच्या हस्ते शिव दिंडीची सुरुवात..


 

नाझरे प्रतिनिधी 

      माऊली, माऊली गुरुराज माऊली, हर हर महादेव, पायी हळूहळू चाला मुखाने शंभू महादेव बोला अशी गर्जना करत महादेव मंदिर नाझरे ता. सांगोला येथून डॉक्टर धारेश्वर महास्वामींच्या शुभ हस्ते शिव दिंडीची सुरुवात नाजरे गावातून करण्यात आली. 

      या जगात गुरु शिवाय दुसरे दैवत नाही आणि म्हणून भजन, पूजन, सेवा गुरु बरोबरच करावी हाच उद्देश ठेवून श्रावण मासानिमित्त शिव दिंडीची सुरुवात करण्यात आली व त्यामुळे शिवभक्तां मध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत