Breaking News

चिणके येथील सुमन मिसाळ यांचे निधन..


नाझरे प्रतिनिधी 

     चिनके ता. सांगोला येथील सुमन जालिंदर मिसाळ यांचे गुरुवार दिनांक 26 जून रोजी पहाटे पाच वाजता अल्पशा आजाराने निधन झाले. मृत्युप्रसंगी त्यांचे वय वर्षे 55 होते. मा. उपसरपंच साहेबराव मिसाळ यांच्या त्या मातोश्री होत्या. 

       त्यांच्या पश्चात पती, दोन मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांचा तिसरा दिवसाचा विधी कार्यक्रम शनिवार दिनांक 28 जून रोजी सकाळी साडेसात वाजता चिनके येथे होईल असे नातेवाईकांनी सांगितले. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत