श्री व सौ. अच्युत दुगमे विटा यांना लिंगायत समाज भूषण पुरस्कार
सांगोला प्रतिनिधी
अंतरराष्ट्रीय व्हीआयपी वधूवर परिचय मेळावा 14 आणी 15 जून रोजी संपन्न झाला. या मेळाव्यात विटा येथील श्री व सौ अच्युत दुगमे लिंगायत समाज भूषण पुरस्काराने गौरव करणेत आला
शिवा लिंगायत युवक संघटना लातूर च्या वतीने महाराट्र सह राज्यातल्या वधूवर क्षेत्रात निःस्वार्थी निशुल्क सामाजिक कार्य करणारे व इतर क्षेत्रात समाज कार्य करणारे जवळ पास 100 समाज सेवकांचा सन्मान चिन्ह व भेट वस्तू देऊन करण्यात आला
यांनी आजवर वधूवर परिचय क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे आणी पुढेही अविरत बजावणार यात शंका नाही. मेळावे घेणे व्हाट्सअँप ग्रुप, कुटुंब अँप या माध्यमातून जवळ पास 540 च्या वर विवाह विनामूल्य जमवले लिंगायत समाजातील वधूवर ग्रुप साठ आहेत वीस जिल्हातील जवळ पास 18 ते 20 हजार लोक ग्रुपला आहेत.
या कार्याची दखल घेऊन शिवा युवक संघटना लातूरचे संस्थांपक अध्यक्ष मा.दयानंद जी पाटील साहेब आणी संभाप्पा गिरवलकर यांच्या हस्ते करणेत आला विविध देशातून 100 च्या वर आणी स्वदेशातून 250 च्या वरील वधूवरानी काही लाईव्ह काही हजर राहून वधूवर आणी पालक यांनी भाग घेतला जवळ पास 900 च्या पुढे लोक सहभागी होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत