Breaking News

बहुजन भारत सामाजिक संघटनेतर्फे मोर्चाचे नियोजन..- अध्यक्ष नितीन रणदिवे


 

सांगोला प्रतिनिधी 

       बहुजन भारत सामाजिक संघटनेतर्फे घरकुलधारकांना मोफत वाळू मिळावी, नाझरे येथील भ्रष्टाचारी अधिकारी यांची विभागीय चौकशी करावी व सांगोला तहसीलमार्फत दलित मुस्लिम समाजाला शासकीय योजनांमधून वंचित ठेवणे बंद करावे तसेच तहसील कार्यालयाच्या भ्रष्टाचारी कारभाराविरोधात लवकरच आपण जिल्हाधिकारी कार्यालय मोर्चा काढणार या प्रकारचे निवेदन संघटनेचे अध्यक्ष नितीन भाऊ रणदिवे यांनी नुकतेच सांगोला तहसीलदार यांना दिले असल्याचे सांगितले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत