Breaking News

२८ नोव्हेंबर २०२४

नऊदारे येथे संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा


 .


विशेष प्रतिनिधी - संतोष कदम.

 वालचंदनगर :- धम्मगुरु डॉ. बाबासाहेब आंबेडकर बुद्ध विहार नऊदारे, ता.इंदापूर जि.पुणे या ठिकाणी  भारतीय संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला . कार्यक्रमाची सुरुवात महापुरुषांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून बुद्ध पूजा घेऊन करण्यात आले, भारतीय संविधानाच्या प्रस्ताविकेचे वाचन  धम्म उपासिका संबोधी आनंद फडतरे हिने केले, संविधान दिनाच्या निमित्ताने  संपूर्ण बुद्ध वंदना पुस्तिकेचं प्रकाशन करण्यात आले, या कार्यक्रमासाठी स्थानिक व पंचक्रोशीतील कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते,    प्रमुख उपस्थिती,सामाजिक कार्यकर्ते, अजित ठोकळे, हर्षवर्धन गायकवाड, मनीष कांबळे,सु.ग साबळे, महेश लोंढे, वैभव लोंढे, प्रा.सूर्यागंध सर, सुरज वनसाळे, सिद्धार्थ लोंढे, जीवन भोरे ,अभिजीत वाघमारे,  तसेच स्थानिक कार्यकर्ते- निकेश तोरणे, प्रशिक जाधव, वैभव वाघमारे, सिद्धार्थ वाघमारे, सम्यक मिसाळ, आप्पाजी कदम, योगेश आठवले,  ऋतूज वनसाळे, पोपट  आठवले, यश मोरे, रवींद्र काटे, अविनाश आठवले, मनीष कांबळे, बाबासाहेब सावंत, राहुल शिरसागर, दिलीप भोसले, उपासिका. संबोधी फडतरे, दीक्षा कसबे, रवीना कांबळे, सुंदरकाकू तोरणे, शौर्या फडतरे, सुप्रिया फडतरे इत्यादी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन, प्रबुद्ध भारत  युवा सामाजिक संघटना यांनी केले .कार्यक्रमाची   प्रस्ताविका धम्म उपासक आनंद फडतरे यांनी केली आभार प्रदर्शन सामाजिक कार्यकर्ते मिलिंद मिसाळ यांनी केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा