Breaking News

संविधान दिन साजरा करण्यात कसूर केल्यास महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन छेडणार.... वैभव गीते


 अकलूज :प्रतिनिधी:

26 नोव्हेंबर या दिनी संविधान दिवास साजरा करण्यात कसुरी झाल्यास आंदोलन करणार असल्याचे निवेदन अकलूज पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अरुण सुगावकर यांना  देऊन   वैभव तानाजी गिते राज्य सचिव नॅशनल दलित मूव्हमेंट फॉर जस्टीस  यांनी नुकतीच चर्चा केल्याची माहिती दिली

पोलीस निरीक्षक सुगवकर यांनी अकलूज येथे पोलीस स्टेशन अकलूज च्या वतीने 26 नोव्हेंबर रोजी संविधान दिनानिमित्त रक्तदान शिबीर आयोजित केले असल्याची माहिती दिली.यावेळी पश्चिम महाराष्ट्राचे नेते बाबासाहेब सोनवणे,सोलापूर जिल्ह्याचे नेते धनाजी शिवपालक हे उपस्थित होते.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत