Breaking News

२३ सप्टेंबर २०२२

अजनाळे येथिल राज येलपले यांच्या निवासस्थानी डॉ बाबासाहेब देशमुख यांनी दिली सांत्वनपर भेट...


 अजनाळे:अजनाळे येथिल प्रगतशिल बागायतदार उद्धव (बापु) मारूती येलपले यांचे सोमवार दि.१९ सप्टेंबर रोजी अल्पशा आजाराने दु:खद निधन झाले  दुःखद निधनाची बातमी समजतात पुरोगामी युवक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ बाबासाहेब देशमुख यांनी राज येलपले यांच्या निवासस्थानी  सांत्वनपर भेट दिली. याप्रसंगी संगम धांडोरे, विष्णू देशमुख,बाळासाहेब येलपले, हणमंत येलपले, संजय येलपले, संजय पंडित, दत्तात्रय येलपले, शामराव गुरव,रमेश येलपले, भाऊ एरंडे,बिरा शेजाळ,धर्मराज कोळवले,प्रभाकर येलपले यांच्यासह आन्य उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा