नाझरे येथील शिक्षक कुमार बनसोडे यांचे निधन..
नाझरे प्रतिनिधी
नाझरे ता. सांगोला येथील प्राथमिक शिक्षक कुमार गोविंद बनसोडे यांचे बुधवार दिनांक 11 फेब्रुवारी रोजी सायंकाळी सहा वाजता अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. मृत्यूप्रसंगी त्यांचे वय वर्षे 55 होते.
त्यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुले, तीन बहिणी असा मोठा परिवार आहे. त्यांचा तिसरा दिवसाचा विधी कार्यक्रम शुक्रवार दिनांक 13 फेब्रुवारी रोजी सकाळी साडेसात वाजता नाझरे येथील मान नदीकाठी होईल असे नातेवाईकांनी सांगितले.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत