Breaking News

बलवडी येथील श्रीमती रतन शिंदे यांचे निधन

नाझरे प्रतिनिधी 

       बलवडी ता. सांगोला येथील श्रीमती रतन श्रीरंग शिंदे यांचे रविवार दिनांक 12 ऑक्टोंबर 2025 रोजी सायंकाळी दहा वाजता अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. मृत्युप्रसंगी त्यांचे वय वर्षे 68 होते. मा. सरपंच प्रसाद शिंदे यांच्या त्या चुलती होत्या तर आरोग्यनिरीक्षक प्रशांत व महेश यांच्या त्या मातोश्री होत्या. 

       त्यांच्या पश्चात दोन मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे असं मोठा परिवार आहे. त्यांचा तिसरा दिवसाचा विधी कार्यक्रम बुधवार दिनांक 15 ऑक्टोबर रोजी सकाळी साडेसात वाजता बलवडी येथे होईल असे नातेवाईकांनी सांगितले.


 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत