Breaking News

अनकढाळ येथील मा. सरपंच भीमराव पाटील यांचे निधन


नाझरे प्रतिनिधी 
       अनकढाळ ता. सांगोला येथील माजी सरपंच भीमराव रामचंद्र पाटील यांचे शुक्रवार दिनांक 27 जून रोजी सायंकाळी दहा वाजता अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. मृत्यू प्रसंगी त्यांचे वय वर्ष 80 होते. मा. सरपंच उत्तम पाटील यांचे ते वडील होते. 
        पाटील यांच्या पश्चात पत्नी, दोन भाऊ, तीन मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांचा तिसरा दिवसाचा विधी कार्यक्रम रविवार दिनांक 29 जून रोजी सकाळी आठ वाजता अनकढाळ येथे होईल असे नातेवाईकांनी सांगितले.

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत