सांगोला शहर प्रतिनिधी शब्बीर मुलाणी मो.9403182020
सांगोला पोलीस ठाणे हद्दीत सांगोला शहर व ग्रामीण भागात मोटार सायकल चोरी , अशोक लेलँड टेम्पो , केबल / वायर , इलेक्ट्रीक मोटार स्टील चोरीच्या घटना घडल्या होत्या . त्या घटनांना प्रतिबंध करण्यासाठी व उघड करण्यासाठी मा . पोलीस अधिक्षक मॅडम , श्रीमती तेजस्वी सातपुते यांनी सांगोला • पोलीसांना निर्देश दिले होते त्या अनुशांगाने सांगोला पोलीस ठाणे गुरनं १०३३ / २०२२ भादवि कलम ३७ ९ , ३४ प्रमाणे दाखल गुन्हयाचा तपास करीत असताना गोपनीय बातमीदारा मार्फत माहिती मिळाली की , या गुन्हयातील मोटार सायकल ही सांगोला शहारातील चोरटयांनी चोरी केली आहे त्याअनुशांगने तपास केला असता आरोपी
१ ) गणेश भिमराव शिंदे वय २४ वर्षे रा . मस्के कॉलनी सांगोला ता . सांगोला
२ ) सचिन बाळासाहेब दिघे वय ३० वर्षे
३ ) स्वप्निल बापु ऐवळे वय २६ वर्षे दोघे रा . वासुद ता . सांगोला
४ ) बिरुदेव ऊर्फ बि - या दादासो । ऐवळे रा . फॅबटेक कॉलेजच्या पाठीमागे पंढरपूर रोड सांगोला ता . सांगोला
५ ) खंड नामदेव चव्हाण वय २२ वर्षे रा . मणेरी गल्ली सांगोला ता . सांगोला
६ ) महेश सुरेश वाघमारे वय २२ वर्षे रा . भोकरेवस्ती सांगोला ता . सांगोला
७ ) अतुल श्रीकांत चंदनशिवे वय ३० वर्षे रा . वासुद ता . सांगोला
यांनी सदरची मोटार सायकल व इतर चोरीचे गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले या आरोपींना ताब्यात घेऊन त्यांचेकडे गुन्हयाचे अनुशांगने चौकशी केली असता त्यांनी
७,००,००० / - एक अशोक लेलंड कंपनीचे क्रिम रंगाचे त्याचा इंजन नंबर YHH043028P असा असलेला बिगर नंबरचा आजुवाकिंअं
४०,००० / - एक हिरो होन्डा प्लेडंर कंपनीची काळ्या रंगाचा लिव्हेडर पटटा असलेली तिचा चेसी नंबर MBLHA10EJ99F09181 व इंजिन नंबर HA10EA99F19500 असा ● असलेला आजुवाकिंअं
२ , ४०,००० / - यामध्ये पोलंड कंपनीची १२ mm , १०mm , Cmm जाडीचे स्टील अं . किंमत५०,००० / - एक काळया रंगाची अंदाजे ४०० मीटर लांबीची पॉलीमार्क कंपनीची सबमर्शीबल केबल आजुवाकिंअं
१०,००० / - एक १२ SKY TECH कंपनीची पाण्याची बॅटरी आजुवाकिंअं
६,००० / - एक आकाशी रंगाची जकार्क कंपनीची २५० AMP वेल्डींग मशीन आजुवाकिंअं
१०,००० / - एक ५ एच पी ची विहिरीतील पाणबुडी मोटार आजुवाकिंअं
४०,००० / - एक हिरो कंपनीची स्पेलंडर प्लस काळया व पांढरा पटटा असलेली बिगर नंबरची चेसी नंबर MBLHA10AMCHF51015 व इंजिन नं . HA10EJCHF41458 आजुवाकिंअं
७,००,००० / - एक अशोक लेलँड कंपनीचा दोस्ती मॉडेलचा बिस्कीट रंगाचा बिगर नंबरचे टमटम त्याचा चेसी नंबर MB1AA22EGKRH53946 इंजिन नंबर नसलेला आजुवाकिंअं
७,००,००० / - एक अशोक लेलँड कंपनीचा दोस्ती मॉडेलचा बिस्कीट रंगाचा बिगर नंबरचे टमटम त्याचा चेसी नंबर व इंजिन नंबर ॲन्डरने घासुन नष्ट केलेला
४०,००० / - एक हिरो कंपनीची काळया रंगाची स्पेलंन्डर प्लस मोटार सायकल नंबर तिचा चेसी नंबर MBLHA10AMDHK36131 व इंजन नंबर HA10EJDHK15999 आजुवाकिंअं .
३५,००० / - एक बजाज कंपनीची काळ्या रंगाची प्लॉटिना मोटार सायकल तिचा चेसी नंबर MD2A76AY7JWD32777 व इंजन नंबर RFYWJD03951 आजुवाकिंअ
२५,००० / - एक जांभळ्या रंगावी हिरो कंपनीवी एच एफ डिलक्स मोटार सायकल तिचा आर टी ओ नंबर MH - 45 - X - 6944 , चेसी नं MBLHA11ALF9A05832 व इंजिन नं . HE11EJF9A10731 313iकेबल /
वायर , २५ , ९ ६,००० / - वरील प्रमाणे ३ अशोक लेलँड कंपनीची लहान टेम्पो , ५ मोटार सायकल , ३.५ टन स्टील , वेल्डींग मशीन , ग्रॅन्डर , कटर , पाणबुडी मोटार , इ . साहित्य काढुन दिले आहे .
यामध्ये खालील प्रमाणे गुन्हे उघड झाले आहेत वाहन चोरीची हस्तगत ( उघड ) करण्याची कामगिरी श्रीमती तेजस्वी सातपुते मॅडम , पोलीस अधिक्षक सोलापूर ग्रामीण , श्री हिंमतराव जाधव सो , अपर पोलीस अधिक्षक सोलापूर ग्रामीण , श्रीमती राजश्री पाटील , उपविभागीय पोलीस अधिकारी मंगळवेढा विभाग मंगळवेढा , श्री अनंत कुलकर्णी पोलीस निरीक्षक सांगोला पोलीस ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली सांगोला पोलीस ठाणेकडील सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत हुले , सपोफौ कल्याण ढवणे , पोहेकॉ / १४१३ अस्लम काझी , पोहेकॉ / १६२६ सचिन वाघ , पोना / १७७६ अनिल निंबाळकर , पोकॉ / १२६२ अमर पाटील , पोकॉ / १ ९ ८ ९ पैगंबर मुलाणी , होमगार्ड / १०५४ गणेश झाडबुके सांगोला पथक तसेच सायबर पोलीस ठाणेकडील पोकॉ / २२१६ अन्वर अत्तार यांनी मदत करुन सदर चोरी झालेली वाहने , व इतर साहित्य हस्तगत केले आहे .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा